झेरवाल अकॅडमी ची उंच भरारी चि. भावेश 91% गुण मिळवून तालुक्यात प्रथम (१२ वी विज्ञान)
पाचोरा – नुकतेच 12 वी चे निकाल जाहीर करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे यंदाही पाचोरा शहरातील नामांकित झेरवाल अकॅडमी चा विद्यार्थी चि भावेश कनकरे हा 91 टक्के गुण मिळवून पाचोरा तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच एस एस एम एम कॉलेज पाचोरा या कॉलेजमधून प्रथम येण्याचा मान देखील भावेश यालाच मिळालेला आहे. झेरवाल अकॅडमी ची यशाची परंपरा कायम ठेवत पाचोरा शहरातील उत्तम शिक्षणाची गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झेरवाल अकॅडमीचे हे मोठे यश आहे. अकॅडमीच्या संचालिका प्रा गायत्री झेरवाल यांनी भावेश व सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
झेरवाल अकॅडमी चा निकाल खालील % प्रमाणे आहे
- भावेश कनखरे 91%
- प्रियदर्शनी सिनकर 88%
- ओम पाटील 82
- राधा मोरे 80
- यश शेळके 80
- पंकज पवार 79
- हंसिका श्यामनानी 79
- साक्षी अमृतकर 77
- साक्षी आहूजा 77
- शंतनू पाटील 77
- खुशबू अहुजा 76
- किरण चौधरी 75
- मानसी पाटील 75
- हर्षदा सोनवणे 75
- स्वरा भावसार 74
- रोहन कुमावत 74
- स्वयम भावसार 73
- हिमांशू मराठे 72
- रामप्रसाद तेली 72
- वैष्णवी वाघ 72
- चैतन्य पाटील 71
- मयुरी पाटील 71
- भूषण पाटील 70
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377