आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र

श्री गो से हायस्कूल पाचोरा येथे सुंदर हस्ताक्षर स्पर्धा संपन्न


पाचोरा,दि १५- सोना हरी थोरात बहुउद्देशीय संस्था आयोजित शालेय स्तरीय सुंदर हस्ताक्षर स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक व तृतीय क्रमांक प्रमाणपत्र मुख्याध्यापिका प्रमिला. एम वाघ व उपमुख्याध्यापक एन आर ठाकरे सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र करण्यात आली. या प्रसंगी सौ भदाणे मॅडम , रवींद्र जाधव सर, चंद्रकांत पाटील सर संगीत शिक्षक सागर थोरात सर उपस्थित होते. तसेच शाळेतील शिक्षक शिक्षिका व कर्मचारी वृंद यांनी भर भरून विद्यार्थ्याना शुभेच्छा दिल्यात प्रथम क्रमांक: दर्शना सावकार पाटील. द्वितीय क्रमांक: नम्रता संतोष जाधव. तृतीय क्रमांक: प्रियंका जितेंद्र पाटील. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: CALL ME 8411009377 \\\\