क्राईम,आर्थिक गुन्हेमहाराष्ट्र
लाचखोर कृषी सहाय्यकावर अँटी करप्शनचा यशस्वी सापळा

मिळालेल्या माहिती प्रमाणे सदर कारवाई करण्यात आली असून तपशील पुढील प्रमाणे
▶️ युनिट – जळगाव.
▶️ तक्रारदार- पुरुष,वय-३२
रा.भोजे, ता.पाचोरा जि.जळगाव.
▶️ आलोसे-
ललीतकुमार विठ्ठल देवरे, वय-32 व्यवसाय-नोकरी, कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, पाचोरा ता.पाचोरा जि.जळगाव.
रा.आनंद नगर,प्रतिभा फ्लोअर मिलजवळ, पाचोरा ता.पाचोरा,जि.जळगाव.
▶️ लाचेची मागणी- 1,500/-रू.
▶️ लाच स्विकारली- 1,500/-रू.
▶️ हस्तगत रक्कम- 1,500/-रू.
▶️ लाचेची मागणी – दि.24/03/2022
▶️ लाच स्विकारली- दि.24/03/2022
▶️ लाचेचे कारण –.
तक्रारदार यांनी त्यांच्या आईच्या नावे महाराष्ट्र कृषी विभागाची “राज्य कृषी यांत्रिकीकरण” (MAHDBT) योजने अंतर्गत शेती कामासाठी लागणारे बीसीएस पॉवर ट्रिलर 8HP हे मशीन घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला होता. सदरचा अर्ज हा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून मंजुर झाल्याने बीसीएस पॉवर ट्रिलर 8HP हे मशीन खरेदी केले असता सदर योजने अंतर्गत मिळणारी 85,000/- रुपये सबसिडीची रक्कम अर्जदाराचे बँक खात्यात जमा केल्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे आलोसे यांनी पंचासमक्ष 1,500/-रुपये लाचेची मागणी केली व सदर लाचेची रक्कम स्वतः आलोसे यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय पाचोरा येथे स्वीकारली
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.
▶️ पर्यवेक्षण अधिकारी-
श्री.शशिकांत श्रीराम पाटील , पोलीस उप अधीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव.
▶️ तपास अधिकारी-
संजोग बच्छाव, पोलीस निरीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव.
▶️ सापळा व मदत पथक-
DYSP. श्री.शशिकांत एस. पाटील, PI.श्री.संजोग बच्छाव, PI.एन.एन.जाधव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.र्को.रविंद्र घुगे, पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.जनार्धन चौधरी, पी.ना.सुनिल शिरसाठ, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर पो.कॉ.प्रदिप पोळ.
▶️ मार्गदर्शक-
1) मा.श्री.सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
2) मा.श्री.एन.एस.न्याहळदे, साो., अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
3) मा.श्री. सतीश डी.भामरे, साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
▶️ आरोपीचे सक्षम अधिकारी-
मा.विभागीय कृषी सहसंचालक साो.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव. अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगांव
@ दुरध्वनी क्रं. 0257-2235477
@ मोबा.क्रं. 8766412529, @ टोल फ्रि क्रं. 1064
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



