भाजपा व्यापारी आघाडी तर्फे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची फोटो फ्रेम वितरण

पाचोरा -भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्या निमित्त माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या आवाहनानुसार अनेक कार्यक्रम भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित करण्यात येत आहे त्यापैकी माननीय महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची फोटो फ्रेम जळगाव जिल्ह्यातील सर्व सहकारी व सरकारी कार्यालयामध्ये लावण्यासाठी भाजपा व्यापारी आघाडी जळगाव जिल्हा तर्फे जिल्हाभरात 110 फोटो फ्रेम वितरणाचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे यासाठी पहिल्या टप्प्यात जिल्हाध्यक्ष श्री कांतीलाल जैन यांच्या वाढदिवसानिमित्त चार ऑगस्ट 2022 रोजी पाचोरा येथील पोलीस स्टेशन प्रांत कार्यालय तहसील कार्यालय पंचायत समिती कार्यालय येथे फोटो फ्रेम देऊन करण्यात आला
याप्रसंगी फोटो फ्रेम देत असताना जिल्हा भाजपा व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष कांतीलाल जैन शहराध्यक्ष रमेश वाणी चिटणीस रमेश शामनानी राहुल जैन रवी पाटील सिद्धांत पाटील महेंद्र खंडेलवाल समाधान मुळे भैय्या ठाकूर अनिल चंदवानी सह कार्यकर्ते उपस्थित होते
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



