मातोश्री ग्रामसमृद्धी शेत /पाणंद रस्ते योजना अंतर्गत सन 2022-23वर्षाच्या पाचोरा भडगाव तालुक्यातील आराखड्यास आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रयत्नाने 81किमी चे रस्ते मंजूर
1)आसनखेडा बु लासगाव ता. पाचोरा रस्ता विजय आधार पाटील यांच्या शेतापर्यंत 1किमी रस्ता
2)अंतुर्ली बु प्र. पा ता. पाचोरा अंतुर्ली पासून ते तलावाकडे जाणारा खोल रस्ता 2किमी
3)लासूरे ते वानेगाव ता. पाचोरा राजुरी धरण जि प शाळा ते वानेगाव रस्त्यापर्यंत 2 किमी
4)वडगाव खु ता. पाचोरा प्र. भ स्मशानभूमी पासून ते विठ्ठल बीजेसिंग पाटील यांच्या शेतापर्यंत 2किमी
5)पिंपळगाव बु हरे ता. पाचोरा कल्पना दिलीप बडगुजर ते मनीषा राजेंद्र बडगुजर यांच्या शेतापर्यंत 1किमी
6)वरसाडे ता. पाचोरा शिव लखीचंद सीताराम पवार ते अर्जुन बधू नाईक यांच्या शेतापर्यंत 1किमी
7)मोहाडी ता. पाचोरा मांगो पांडुरंग पाटील यांच्या शेतापासून ते गोपीचंद खंडू पाटील यांच्या शेतापर्यंत 1किमी
8)नाचणखेडा ता. पाचोरा ते लुभान नरसिंग पाटील यांच्या शेतापर्यंत 1किमी
9)लोहटार ता. पाचोरा डॉ जगदीश शंकर महाजन ते महेंद्र राजाराम पाटील यांच्या शेतापर्यंत 1किमी
10)डोकलखेडा ता. पाचोरा भारत भीमसिंग पाटील ते चिंतामण आनंदा पाटील यांच्या शेतापर्यंत शिवरस्ता 1किमी
11)वडगावडे ता. पाचोरा शरद इंगळे यांच्या शेतपासून ते देवचंद पाटील यांच्या शेतापर्यंत 1किमी
12) पुनगाव ता. पाचोरा उल्हास मराठे यांचे शेतपासून ते योगेंद्र भीमराव पाटील यांच्या शेतापर्यंत 2किमी
13) माहिजी ता. पाचोरा पंढरीनाथ बळीराम पाटील यांच्या शेतपासून ते पितांबर धनाजी बाविस्कर यांच्या शेतापर्यंत 1किमी
14) जारगाव ता. पाचोरा भावराव वेडू पाटील यांच्या शेतपासून ते प्रकाश रामा पाटील यांच्या शेतापर्यंत 1किमी
15)खडकदेवळा खु ता. पाचोरा मराठी शाळेपासून ते गायरान आळीवाट पर्यंत 2किमी
16)होळ /सांगवी ता. पाचोरा संजय रामदास पाटील यांच्या शेतपासून ते गंगाराम किसन पा. 1किमी
17)सावखेडा बु ता. पाचोरा रमेश परदेशीं गट नं.43 ते सरदार परदेशीं गट नंबर 17, 2 किमी
18) नगरदेवळा ता. पाचोरा ठाकरे रस्त्यावरील गट नंबर 148ते गट नंबर 168, 1किमी
19)टाकळी बु ता. पाचोरा गावापासून भानुदास किसन शेळके 1किमी
20) आखतवाडे ता. पाचोरा ते खाजोळा पाणंद रस्ता 1किमी
21)सार्वे ता. पाचोरा शांताराम खुशाल यांच्या शेतापासून भागवत पा. यांच्या शेतापासून 1किमी
22)अटलगव्हाण ता. पाचोरा गावासून ते प्रदीप दत्तात्रय पाटील यांच्या शेतापर्यंत 1किमी
23)घुसर्डी ता. पाचोरा भास्कर विश्राम पाटील अनिकेत निकुंभ यांच्या शेतापर्यंत 1किमी
24)खाजोळा ता. पाचोरा गोरख भगवान पाटिल यांच्या शेतपासून दीपक काशिनाथ पाटील यांच्या शेतापर्यंत 1किमी
25)निपाणे ता. पाचोरा नामदेव जोहारमल पाटील यांच्या शेतापासून ते देविदास फकिरा पाटील यांच्या शेतापर्यंत 1किमी
26)राजुरी ता. पाचोरा ते पा. पु. विहिरी पर्यंत 1.50किमी
27)राजुरी खु ता पाचोरा शेखलाल तडवी ते किशोर युवराज उभाळे यांच्या शेतापर्यंत 1किमी
28)सातगाव डो. ता. पाचोरा चंद्रकला लांढे गट नं.29ते दीपक जमधाडे यांच्या शेतापर्यंत 1किमी
29)सावखेडा खु पाचोरा प्रेमचंद बालचंद परदेशीं यांच्या शेतापासून ते पितांबर देवचंद यांच्या शेतापर्यंत 2किमी
30)वडगाव अंबे ता. पाचोरा सचिन राठोड गट नं 83पासून गणपती मंदिर विजय रणजित राठोड यांच्या शेतापर्यत 1किमी
31)वाडी ता. पाचोरा ते राजुरी शिव 1.50किमी
32)निंभोरा ता पाचोरा राजाराम गणपत ते शुकळे मारोती मंदिर 2किमी
33)मोंडाळे ता. पाचोरा जगदेव आनंदा पुंड ते भिकन महादू गायकवाड 2किमी
34)बांबूरुड प्र बो बहुद्देशीय हॉल ते भूषण सांगळे यांच्या शेतापर्यंत 2किमी
35)गाळण बु ता पाचोरा शिवाजी हसरत पाटील यांच्या घरापासून ते पंडित बंडू सोनवणे यांचा शेतार्यन्त हनुमानवाडी ते गारखेडा शिवार रस्ता नंबर 1, 2किमी
36)वडगाव मुलाने ता पाचोरा गोरख भीमसिंग पाटील यांच्या शेतापासून ते निंबा महाराज दिघी बदरखे शिव पर्यंताचा रस्ता 2किमी
37)कुरगी ता. पाचोरा बाबुलाल श्रावण चौधरी यांच्या शेतापासून ते नवीन हायस्कुल पर्यंत कुंभार गल्लीमागील बाजूला 1किमी
38)तारखेडा ता. पाचोरा युवराज दोधू बडगुजर ग्रा प पा पु विहीर पर्यंत 1किमी
39)वरसाडे प्र. बो ता पाचोरा स्मशानभूमी ते विठ्ठल मंदिर संस्था 1किमी
40)डांभुर्णी ता. पाचोरा गोविंद लालचंद परदेशीं यांच्या शेतापासून ते पवन गणेश परदेशीं यांच्या शेतापर्यत 1किमी
41)वरखेडी ता.पाचोरा बहुळा नदीवरच्या बाजूचा जुना लासुरे रस्ता ते लोहारी शिव पासून वरखेडी मुख्य रस्ता 1किमी
42)शेवाळे ता पाचोरा धनराज सुकदेव शिंदे यांच्या शेतापासून ते संजय लक्ष्मण भुगरे यांच्या शेतापर्यंत 1किमी
43)बाम्बरूड खु प्र पा साहेबराव युवराज पाटील यांच्या शेतापासून ते गिरणा नदी पर्यंत 1किमी
44) लासगाव ता. पाचोरा महादू खंडू बडगुजर ते नारायण महादू पाटील यांच्या शेतापर्यंत 1किमी
45)सारोळा खु ता पाचोरा विकास संतोष पाटील यांच्या शेतापासून सतीश नथू पाटील यांचे शेतापर्यंत 1किमी
46)दिघी कैलास हेमराज ठाकूर ते विलास प्रतापसिंग यांचे शेतापर्यंत 1किमी
47) परधाडे ता पाचोरा विकास विठ्ठल पाटील यांच्या शेतापासून ते रवींद्र उत्तमराव पाटील यांच्या शेतापर्यंत 1किमी
48)बाळद बु ता भडगाव उप्पलखेडा वडगाव बु प्र पा सुभाष काशिनाथ पाटील ते बाळू बळीराम पाटील यांच्या शेतापर्यंत 1किमी
49)चिंचपुरे संजय संजय दयाराम पवार ते आबा नामदेव पाटील यांच्या शेतापर्यंत सारोळा बु जगन सुकदेव गायकवाड ते मोंढाळा शिवरस्ता 1किमी
50)बदरखे ता पाचोरा बापू नारायण गढरी ते गणपत गढरी यांच्या शेतापर्यंत 1किमी
51)खडकदेवळा बु ता पाचोरा भाऊसाहेब लोटन पाटील यांच्या शेतापासून ते संभाजी शिवाजी पाटील यांच्या शेतापर्यंत 1किमी
52)सार्वे बु ता पाचोरा भरत पतंगराव पाटील यांच्या शेतापासून ते साहेबराव वासुदेव कपाटे यांच्या शेतापर्यंत 1किमी
53)साजगाव ता पाचोरा ते खेडगाव रस्ता 1किमी
54)सारोळा खु ता. पाचोरा उमदे धरण 1किमी
55)बांबूरुड प्र भ ता भडगाव दौलत हरचंद पाटील यांच्या शेतापासून ते राजू लालचंद परदेशीं यांच्या शेतापर्यत 1किमी
56)नावरे ता. भडगाव दलचंद परदेशीं यांच्या शेतापासून ते श्रावण आधार यांच्या शेतापर्यंत 1किमी
57)पाथराड ता भडगाव तांडा ते पिरबाबा पर्यंत 1किमी
58)कोठली ता भडगाव दामू नाना पाटील यांच्या शेतापासून प्रवीण महादेवराव पाटील यांच्या शेतापर्यन्य 1किमी
59)घुसर्डी ता भडगाव रायचंद परदेशीं ते आत्माराम भीमा यांचे शेतापर्यंत 1किमी
60)मळगाव ता भडगाव साहेबराव मोरे यांचे शेतापासून अशोक मोरे यांच्या शेतापर्यंत 1किमी
61)वडजी ता भडगाव रोकडा फार्म मथुराबाई परदेशी शेतापर्यंत 1किमी
62)भोरटेक ता भडगाव एकनाथ महाजन ते पाझर तलावापर्यंत 1किमी
63)वडली ता भडगाव कैलास पाटील ते रामकुवरबाई परदेशीं शेतापर्यंत 1किमी
64)वाडे ता भडगाव स्वप्नील परदेशीं भीमराव माळी यांचे शेतापर्यंत 1किमी
65)जुवार्डी ता भडगाव सुरेश पाटील प्रकाश पाटील यांच्या शेतापर्यत 1किमी
66)खेडगाव ता भडगाव श्रीकांत पाटील ते मालूबाई पाटील शेतापर्यंत 1किमी
67)तांदूळवाडी ता भडगाव उमरखेड शिवार विलास युवराज यांच्या शेतापासून निर्मलाबाई नारायण पाटील यांचे शेतापर्यंत 1किमी
68)बोदर्डे ता भडगाव लोणपिराचे पर्यंत 1किमी
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377