महाराष्ट्र
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

जळगाव – राज्य निवडणुक आयोगाने जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 15 पंचायत समित्यांच्या मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे.
त्या अनुषंगाने राज्य निवडणुक आयोगाने अधिसुचीत केलेल्या तारखेस म्हजेच ३१ मे २०२२ रोजी अस्तीत्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीवरुन जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची तयार केलेली प्रारुप मतदार यादी 18 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, तहसिलदार कार्यालय, पंचायत समिती कार्यालय येथे प्रसिध्दी करण्यात आली असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



