जनता दरबारात तक्रारिंचे पाचोरा पोलिस स्टे.मध्ये निराकरण
पाचोरा,दि 6– येथील पोलिस स्टेशन मध्ये पो.नि. किसनराव नजनपाटील यांचे समुपदेशनात विविध तक्रारिंचे निराकरण करण्यात आले या वेळी तिन प्रकरणे समोपचाराने निकाली काढण्यात आले. आजच्या धावपळीच्या युगात अनेक समस्या वाढल्या आहेत , तक्रारिंचे डोंगर ऊभे आहेत शिवाय न्यायालयातही केसेस ची संख्या कमालीची वाढत आहे असे असताना जर सांमजस्याने आपसात वाद मिटत असतील तर न्यायालयावरील कामाचा बोजा कमी होउन व तक्रारदार यांचेही वेळ,आर्थिक ,मानसिक त्रास कमी होउन निकोप व सुदृढ़ वातावरण तयार होईल. “जनता दरबार” या संकल्पने मुळे सदर यंत्रने वरील तान कमी होताना दिसत आहे. याचे नियोजन पुढील काळात वाढत गेले तर अनेक तक्रारींचा निपटारा गतिशील होउन सामाजिक सलोखाही वाढेल
यावेळी पो.नि. किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनात काम काज होउन ,एस आय राहूल मोरे,पो.कॉ. सुनील पाटील,नितिन पाटील ,आदी पोलिस कर्मचारी व तक्रारदार उपस्थित होते
.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377