मुस्लिम बहीनीला हिंदु भावाघी तिरंगा भेट
पाचोरा – मुस्लिम बहीणी ने हिंदु भावाला रक्षाबंधन ला राखी बांधली तर भावाने तिच्या घरी जाऊन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्ताने तिरंगा ची अनोळखी भेट दिली.
रक्षाबंधन ला गेल्या ३५ वर्षा पासुन पाचोरा शहरातील मुस्लिम बहीण अकीला सुभान पटेल ही आपल्या हिंदू भाउ सचिन सोमवंशी यांच्या सह त्यांच्या भावांना अनेक वर्षांपासून रक्षाबंधन आणि भाऊबीज ला भेट देते. या वर्षी सालाबाद प्रमाणे अकीला बहीण ने घरी जाऊन भावांना राखी बांधून रक्षाबंधन केले तर भाउ सचिन सोमवंशी यांनी देखील बहीणीच्या घरी जाऊन देशाच्या स्वातंत्र्या च्या अमृत महोत्सवा निमित्ताने ओवाळणी निमित्ताने तिंरगा भेट दिली. बहीणीने आपल्या भावाने दिलेले तिंरगा तात्काळ आपल्या घराच्या छतावर बांधला. बहीण भावाच्या या अनोख्या भेटीची चर्चा सध्या शहरात सुरू असुन हिंदू मुस्लीम एकतेचे खरे प्रतिक म्हणून बघितले जात आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377