
रावेर – काळया आईच्या कुशीतून सोन पिकवणाऱ्या शेतकऱ्याचा पुरस्काराने गौरव कृषी सेवक राज्यस्तरीय पुरस्कार सन्मान सोहळा 2023 कृषी सेवकाच्या वर्धापन दिनानिमित्त कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आदर्श शेतकरी पुरस्कार 2023 पाचोरा तालुक्यातील गाव बांबरुड राणीचे येथील युवा आदर्श शेतकरी व प्रयोगशील शेतकरी मयूर अरुण वाघ यांना हा पुरस्कार मिळाला
हा पुरस्कार आमदार शिरीष दादा चौधरी रावेर माजी आमदार अरुण दादा पाटील रावेर माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील व रावेर तालुक्यातील तहसीलदार उशाराणी देवगुणे मॅडम या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन पुरस्काराने गौरवण्यात आले. दिनांक पाच फेब्रुवारी 2023 रविवार रोजी शेनाबाई गोडू पंडित ,मराठा समाज मंगल कार्यालय ,स्टेशन रोड, रावेर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला .
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



