महाराष्ट्र
शेततळ्याच्या अनुदानाचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव, दि. 7 – शेतकऱ्यांनी स्वखर्चाने अथवा विविध शासकीय योजनेतून शेततळ्याचे खोदकाम केले आहे, अशा पात्र शेतकऱ्यांना तसेच सामूहिक शेततळ्यासाठी असलेल्या योजनांचा पात्र शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल mahadbtmahait.gov.in वर सिंचन सुविधा घटकाखाली अर्ज करावेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



