पाचोरा– शारदा इंग्लिश मीडियम स्कूल पाचोरा येथे दिनांक 11 ऑक्टोबर 2023 बुधवार रोजी करिअर मार्गदर्शन या विषयी व्याख्यान झाले.व्याख्यानाचे वक्ते प्रसिद्ध डॉक्टर किशोर आंबेगावकर (मानसोपचार तज्ञ ) हे होते या व्याख्यानात इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी सहभागी होते.सरांनी विद्यार्थ्यांना भविष्यात आपलं फिल्ड कसं निवडायचं त्याबद्दल मार्गदर्शन तर केलेच पण मुलांच्या समस्या सुद्धा त्यांनी सोडून सांगितल्या अभ्यास कसा करावा व तो लक्षात कसा ठेवावा याबद्दलही मार्गदर्शन केले या वेळी सर्व शिक्षक वृंद व प्रिन्सिपल उपस्थित होते.अध्यक्ष स्थानी श्री निलेश पांडे सर यांची उपस्थित होती.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377