महाराष्ट्र
मुख्यमंत्री सचिवालयाचे प्रधान सल्लागार म्हणून सीताराम कुंटे यांनी स्वीकारला पदभार

मुंबई,दि. १ :- मुख्यमंत्री सचिवालयाचे प्रधान सल्लागार म्हणून सीताराम कुंटे यांनी आज पदभार स्वीकारला.

सेवा निवृत्त मुख्य सचिव श्री. कुंटे यांचा प्रशासनातील प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता त्यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने श्री. कुंटे यांनी मंत्रालयात पदभार स्वीकारला. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे तसेच मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारी आदी उपस्थित होते.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



