पाचोरा मराठा महासंघ अध्यक्षपदी शिवाजी शिंदे
पाचोरा- अखिल भारतीय मराठा महासंघ पाचोरा शाखेच्या अध्यक्षपदी शिवाजी शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर बी. बी.भोसले यांनी जाहीर केली आहे.
येथील अखिल भारतीय मराठा महासंघाची विशेष बैठक दिनांक 25 जानेवारी रोजी शासकीय विश्रामगृह पाचोरा येथे संपन्न झाली. जिल्हाध्यक्ष डॉ. बी. बी. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या विशेष बैठकीत पाचोरा तालुका नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. या बैठकीला नूतन कार्यकारिणी समवेत श्री एस.ई. पाटील, प्रवीण पाटील, अक्षय देशमुख, शिवाजी बागुल, गणेश भवर, भाग्येश शिंदे, संजय सूर्यवंशी, सुनील पाटील आदी समाज बांधव उपस्थित होते.
पाचोरा तालुका मराठा महासंघाची नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे-
अध्यक्ष – शिवाजी भास्करराव शिंदे
उपाध्यक्ष- प्रा साहेबराव दौलतराव थोरात
उपाध्यक्ष- सुनिल शंकरराव देशमुख
सरचिटणीस- राहूल शिवाजीराव बोरसे
चिटणीस- चंद्रकांत बाजीराव पाटील
संघटक- प्रदीप नरसिंगराव सोमवंशी
सहसंघटक – कैलास विठ्ठल पाटील
कायदेशीर सल्लागार ॲड. सुनील आत्माराम पाटील
प्रिंट मीडिया प्रतिनिधी – नगराज माधवराव पाटील
सोशल मीडिया प्रतिनिधी- गणेश जनार्दन शिंदे.
सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे मराठा समाज संघटना व समाज बांधवांनी अभिनंदन केले
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377