महाराष्ट्र
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनात आदरांजली
मुंबई, दि 03 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज विधान भवनातील त्यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या उप सचिव श्रीमती मेघना तळेकर यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.
याप्रसंगी, महाराष्ट्र विधिमंडळाचे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी. श्री. संजय पवार यांचेसह इतर अधिकारी व कर्मचारी यांनी ही श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळयास पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.
.
बातमी लाईक करा,शेअर करा.
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377