
नाशिक,दि.5 मे, 2022– विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथे 9 मे,2022 रोजी दुपारी 12.00 वाजता विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे, असे उपायुक्त (महसुल) गोरक्ष गाडीलकर यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
राज्य शासनाच्या आदेशान्वये निर्बंध उठविण्यात आलेले आलेले आहे. तथापि सार्वजनिक आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने शासनाने नागरिकांना मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवण इत्यादींबाबींचे अनुकरण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तसेच विभागीय लोकशाही दिन विभागातील दहा विभाग प्रमुखांच्या उपस्थित करण्यात येणार असल्याचेही उपायुक्त श्री. गाडीलकर यांनी प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



