पाचोरा येथे स्वाक्षरी मोहीमेला शहरातील नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

पाचोरा,दि ७- पोलीस स्टेशने च्या संकल्पनेतून सामाजिक ऐक्य जोपण्यासाठी सर्व धर्मीय नागरीकांची स्वाक्षरी मोहीम स्लोगन सहीत आज सुरू केली यात दहा हजार स्वाक्षरींचे उद्दीष्ट घेतले आहे. या विभागाचे विभागीय पोलीस अधिकारी भारत काकडे, आ. किशोर पाटील, कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील, यांनी स्वाक्षरी करून मोहीमेला सुरवात केली. यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे वतीने अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी पोलीसांनी राष्ट्रीय एकात्मतेसाठी एक पाउल पुढे चे स्वागत करुन पोलीस उपविभागीय अधिकारी भारत काकडे यांचा सत्कार केला. या स्वाक्षरी मोहीमेला शहरातील नागरिकांनी उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिला आहे

बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



