आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र
Trending

नॅशनल अबॅकस स्पर्धेत पाचोऱ्याच्या वेदीकस इंटरनॅशनल अकॅडमी चे दैदिप्यमान यश

संभाजीनगर(औरंगाबाद) – येथे 3 जुलै रोजी पार पडलेल्या प्रोऍक्टिव्ह अबॅकस नॅशनल समर कॉम्पिटिशन (नॉर्थ झोन) 2022 या स्पर्धेमध्ये वेदीकस अबॅकस चे 4 विद्यार्थी राज्यातुन ट्रॉफी विनर ठरले. 6 मिनिटांत 100 गणिते सोडविणे असे स्पर्धेचे स्वरूप होते. या स्पर्धेत-राज्यातून राधिका धरममसिंग परदेशी ( क्रमांक- तिसरा),तनुश्री प्रविण चौधरी( क्रमांक- तिसरा),कीर्ती दिपक पाटील ( क्रमांक- पाचवा),कृष्णा चुडामन पुजारी( क्रमांक – पाचवा) हे विद्यार्थी विजेतेपदाचे मानकरी ठरले. तसेच सहभागी स्पर्धकांना आकर्षक ट्रॉफी देण्यात आली. सदर स्पर्धेत नाशिक, अहमदनगर, जालना, संभाजीनगर,बीड, नांदेड, उस्मानाबाद, जळगाव,ठाणे, धुळे, नंदुरबार, उस्मानाबाद, लातूर, बुलढाणा, हिंगोली, मधील 1250 स्पर्धकांनी भाग घेतला होता.
सदर कार्यक्रमास श्री राजेंद्र लोचानी,स्नेहा लोचानी श्री अजय मणियार,गिरीष करडे,सारिका करडे,तेजस्विनी सावंत डायरेक्टर प्रोऍक्टिव्ह अबॅकस मुंबई हे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना वेदीकस अबॅकसचे संचालक श्री रविंद्र पाटील सर व श्रीमती सपना शिंदे मॅडम यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

..

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: CALL ME 8411009377 \\\\