माध्यमिक विद्यालय खडक देवळा येथे 15 ऑगस्ट 2022 रोजी ध्वजारोहण संपन्न
पाचोरा,दि15 – तालुक्यातील माध्यमिक विद्यालय, खडक देवळा येथे 15 ऑगस्ट 2022 रोजी शाळेत ध्वजारोहण श्री प्रमोद गरुड सर यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या वेळी दहावी च्या परीक्षेत प्रथम, द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले, तसेच माजी विद्यार्थी असलेल्या सैनिकांचा सत्कार करण्यात आला, तसेच जेष्ठ शिक्षक आर. डी.सुर्यवंशी सर यांचे तर्फे वडिलांच्या स्मृती प्रीत्यर्थ स्टेज डायस व मुख्याध्यापक श्रीमती सोनवणे मॅडम यांनी कै.पवन व श्री प्रमोद गरुड सर यांनी मातोश्री यांचे स्मरणार्थ शाळेस राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा भेट दिल्या.यावेळी सूत्रसंचालन सि.बि.पाटील सर, प्रास्ताविक गरुड सर, सुर्यवंशी सर यांनी तर आभार एम जे पाटील यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ, पदाधिकारी, माजी विद्यार्थी उपस्थित होते
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377