श्री.गो.से.हायस्कूल पाचोरा. येथे थोर संत राष्ट्रपुरुष गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी.
पाचोरा,दि.20 – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री गो.से. हायस्कूल येथे थोर समाजसेवक माणसात देव शोधणारे राष्ट्रसंत संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले .आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. विद्यार्थिनींनी आपल्या भाषणातून त्यांचं कार्य सांगितलं याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रमिला वाघ पर्यवेक्षक आर .एल. पाटील . ए. बी. अहिरे.सांस्कृतिक प्रमुख रहीम तडवी.व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते
श्री.गो.से.हायस्कूल पाचोरा येथे NMMS शिष्यवृत्ती परीक्षा चे आयोजन –
पाचोरा -श्री. गो.से .हायस्कूल पाचोरा येथे.राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) दिनांक 21 डिसेंबर 2022 रोजी होणार आहे केंद्र क्रमांक 33 10 असून परीक्षेसाठी 451 विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत या परीक्षेचा वेळ असून त्याची बैठक व्यवस्था शाळेच्या इमारतीत करण्यात आली आहे. पाचोरा तालुक्यातील सहभागी विद्यार्थी यांनी परीक्षेला वेळेवर उपस्थित राहून परीक्षा सुरळीत पाडण्यासाठी पालकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केंद्रप्रमुख मुख्याध्यापिका प्रमिला वाघ. उपकेंद्र संचालक आर. एल .पाटील. यांनी केले आहे
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377