पाचोरा येथे शिवजयंती निमित्त कुस्त्यांची विराट दंगल संपन्न

पाचोरा – महावीर व्यायाम शाळा तर्फे कुस्त्यांची विराट दंगल श्री राममंदिर पाचोरा येथे घेण्यात आली. कार्यक्रमाच्या
सुरुवातीला छत्तपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पाचोरा कुस्तीगीर संघाचे अधयक्ष श्री मालोजीराव भोसले व महावीर व्यायाम शाळा अध्यक्ष श्री राजेंद्र पाटिल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले व डॉ. बाबासाहेब अंबेडकर यांच्या पुतळ्यासही पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच आलेले सर्व कुस्तीविरांना मान देवून सवाद्य मीरवणूक काढून श्री राम मंदीर येथे आखाड्याच्या ठिकाणी श्री राम मंदिराचे महंत श्री निलकंट महाराज व आण्णा महाराज यांच्या हस्ते पवन पुत्र हनुमानाच्या प्रतीमेचे पुजन करण्यात
आले.
यावेळी सतीश आबा चेडे यांच्या हस्ते आखाड्याचे पुजन करण्यात आले, तसेच त्यांच्या सोबत पाचोरा तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष मालोजी राव भोसले श्रीकैलास आमले सर, श्री सुनील पाटील सर, श्री गोकुल पाटिल सर, श्री बबन बापू, श्री गोसावी, श्री सुधीर , श्री राजेंद्र पाटिल,
दिनेश पाटिल ( पैलवान) संजय आबा, महावीर व्यायाम शाळा गजानन जोशी, हीतेश पैलवान गंप्पा वैलवान, संदीप मराठे ,आखाड्यांचे पुजन करून मथुर शेलार,नारायण जगताप, श्री जगदीश शेलार, इत्यादीच्या उपस्थीत कुस्तीस सुरुवात करण्यात आल्या.

यावेळी मान्यवर अमोल भाऊ शिंदे, वैशालीताई
सूर्यवंशी, गौरव वाघ आदि मान्यवरांच्या हस्ते कुस्त्यांची सुरुवात झाली, यावेळी पंच म्हणून कैलास आमले (सर),गोकुल पाटिल सर, सतीश चेढे. भरत महाराज
सुनील पाटिल सर,जमील बागवान, राजेंद्र पाटिल, तात्या नागणे, खुश पैलवान तसेच दिनेश पाटिल यांनी काम पाहिले .
आदित्य पैलवान, आबा पैलवान,मराठे, सचीन पाटिल, राहुल पैलवान, सोनार, सावंत,भुषण, लखन ,अतुल पाटिल आदिनी, परिश्रम घेतेल.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री सोनवने सरांनी पार पाडले. व आभार प्रदर्शन राजेंद्र पाटील
यांनी केले.
या कार्यक्रमा साठी अनमोल सहकार्य आमदार किशोरआप्पा पाटील माजी.आ. दिलीप भाऊ वाघ ,शिवजयंती अध्यक्ष, श्री संजय शांताराम पाटिल,श्री मुकुंदआण्णा बिल्दीकर,सतीश आबा चेढे,संदिप पाटिल,श्री संजय गोहिल यांनी केले तसेच पाचोरा शहरातील नागरिकांचे सहकार्य लाभले.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



