रावेर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तासिका तत्वावर जागा भरणार

जळगाव, दि.11- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रावेर, ता. रावेर, जि. जळगाव या संस्थेत तासिका तत्वावर गणित/चित्रकला निदेशक व शिल्पनिदेशक संधाता या व्यवसायाकरिता जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुकांनी 15 मार्च, 2023 पर्यत अर्ज करावेत.
याकरिता शैक्षणिक पात्रता याप्रमाणे-गणित/चित्रकला निदेशक- बी.ई. मेकॅनिक/कॉम्प्युटर व एक वर्ष शिकवण्याचा अनुभव. शिल्पनिदेशक संधाता- आय.टी.आय उत्तीर्ण, ॲप्रेटिसशिप एक वर्षाचा अनुभव. मानधन 14 हजार 400 च्या आत मिळेल. असे प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रावेर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



