स्वातंत्र्याच्या अमृत वर्षानिमीत्त “मेरी माटी, मेरा देश” हा उपक्रमाअंतर्गत सायकल रॅली व पंच प्रण शपथग्रहण कार्यक्रम संपन्न
पाचोरा – स्वातंत्र्याच्या अमृत वर्षानिमीत्त “मेरी माटी, मेरा देश” हा उपक्रमाच्या अंतर्गत दिनांक 12/08/2023 रोजी सकाळी 10-30 वाजता एम.एम.महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीस एम.महाविद्यालयापासून सुरुवात करण्यात आली आयोजीत रॅलीमध्ये मोठया प्रमाणात महाविद्यालयीन कर्मचारी व प्राध्यापक वर्गाचा समावेश होता रॅलीचा समारोप केल्यानंतर सर्व प्राध्यापक वर्ग तसेच विद्यार्थी यांची पंच प्रण शपथ घेण्यात आली.
मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमास एम.एम.महाविद्यालयाचे वळवीसर, इंगळे सर, आरोग्य निरीक्षक विरेंद्र घारु, आकाश खैरनार, नरेश आदिवाल, विनोद सोनवणे,बापु ब्राम्हणे, निळकंठ ब्राम्हणे, वाल्मिक गायकवाड, किरण ब्राम्हणे, गणेश अहिरे, किशोर मराठे, गजानन पाटील, राजेश सपकाळे, दिपक ब्राम्हणे,रोहीत बेग, वालिमक नथ्थू गायकवाड आदी कर्मचारी उपस्थित होते.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377