श्री.गो. से. हायस्कूल पाचोरा येथे शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त विद्यार्थ्यांच्या दांडिया स्पर्धा उत्साहात संपन्न
पाचोरा – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचालित श्री.गो.से. हायस्कूल पाचोरा.येथे नुकत्याच नवरात्र उत्साहा निमित्त दांडिया स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पी एम वाघ .उपमुख्याध्यापक एन आर ठाकरे ,पर्यवेक्षक अंजली गोहिल ,पर्यवेक्षक आर एल पाटील ,जेष्ठ शिक्षिका संगीता वाघ, पी एम पाटील उपस्थित होते विद्यार्थ्यांनी भरभरून कार्यक्रमाचा आनंद घेतला परीक्षक म्हणून सौ शितल महाजन ,सौ ज्योती ठाकरे, सौ शीतल साळुंखे, सौ चंदा चौधरी, संगीता लासुरकर .यांनी परीक्षण केले कार्यक्रमाचे सुत्रसंचल नरवींद्र बोरसे यांनी तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक , शिक्षक इतर कर्मचारी वृंद यांनी परीक्षम घेतले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377