पाचोरा येथील अनिललदादा देशमुख चित्रकला महाविद्यालयाचा कलाशिक्षक प्रशिक्षण वर्ग ए . टी.डी.प्रथम वर्षाचा निकाल जाहीर
पाचोरा – येथील अनिल दादा देशमुख चित्रकला महाविद्यालयाचा निकाल लागला असून महाविद्यालयात प्रथम क्रमांक अर्पिता नरेंद्र पाटील, द्वितीय क्रमांक तडवी आमीर राजु , तृतीय क्रमांक शिंदे चैताली शांतीलाल ,चतुर्थ क्रमांक साळुंखे शितल संभाजी ,पाचवा क्रमांक सीमा वासुदेव पाटील, सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्ष सौ कुसुम मित्रा मॅडम, प्राचार्य संदीप पाटील , सचिव नरेश मित्रा, प्रा .महेंद्र पाटील ,
प्रा. मनोज मालचे,जेष्ठ कलाशिक्षक प्रमोद पाटील ,सुबोध कांतायान,विजय पाटील,राहुल सोनवणे,जितू काळे, चुडामण पाटील, चैतन्य नवगिरे, अशोक सोनार,निलेश शिंपी,
राहुल पाटील, शैलेश कुलकर्णी ,संदीप परदेशी ,परशुराम पवार, ,चारुदत्त मोरे ,पारोळा,व पालकांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिमानास्पद कौतुक करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377