महाराष्ट्र
जळगाव जिल्ह्यासाठी तीन स्थानिक सुट्या जाहिर
जळगाव,दि.30- शासनाने प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी (न्यायालयीन व बँकीग विभाग वगळून) सन 2024 या कॅलेंडर वर्षात तीन स्थानिक सुट्या जाहिर केल्या आहेत.
यामध्ये सोमवार, दिनांक 19 ऑगस्ट, 2024 रोजी रक्षाबंधन, सोमवार, दिनांक 02 सप्टेंबर, 2024 रोजी पोळा आणि गुरुवार, दिनांक 31 ऑक्टोबर, 2024 रोजी नरक चतुर्दशी (दिवाळी निमित्त) या सणांसाठी स्थानिक सुटी जाहिर केली आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377