पोस्ट कार्यालयांमध्ये तिरंगा ध्वज विक्रीसाठी उपलब्ध

जळगाव, दि.३ ऑगस्ट – जळगाव विभागातील सर्व पोस्ट कार्यालयामध्ये मागील वर्षाप्रमाणे या वर्षीही तिरंगा ध्वज विक्रीला उपलब्ध आहे. तिरंगा ध्वज हवे असल्यास आपली मागणी जवळच्या पोस्ट कार्यालयात नोंदवावी. असे आवाहन जळगाव डाक अधीक्षक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
मागील वर्षी मागणी जास्त व पुरवठा कमी असल्याने नागरिकांना तिरंगा ध्वज उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे नागरिकांनी यावर्षी तिरंगा ध्वजाची मागणी वेळेत नोंदवावी. असे आवाहन करण्यात आले आहे.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



