आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र

सामाजिक कार्यकर्त्या मेघाताई पाटकर यांची श्री.गो.से .हायस्कूल पाचोरा विद्यालयास सदिच्छा भेट


पाचोरा – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से .हायस्कूल पाचोरा विद्यालयास
सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती मेधाताई पाटकर आणि त्यांच्या सहकारी यांनी विद्यालयास भेट दिली.तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे स्वागत व सत्कार संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांच्या हस्ते करण्यात आला.व्हॉइस चेअरमन ,व्ही .टी जोशी. शालेय समितीचे चेअरमन खलील देशमुख मुख्याध्यापक सौ प्रमिला वाघ उपमुख्याध्यापक एन आर. ठाकरे, पर्यवेक्षक आर् एल पाटील ,उज्वल पाटील . यांच्यासह सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते मेघा पाटकर यांनी विद्यालय भेट दिल्याने सर्व शिक्षकांमध्ये आनंद दिसत होता. बक्षीस पात्र विद्यार्थी व पालक भारावून गेले होते.

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

बातमी लाईक  करा,शेअर करा

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!