नविन होमगार्ड सदस्य नोंदणी करण्याचे आव्हान
जळगाव, दि. 26 :- जळगाव जिल्हा होमगार्ड मधील विविध पथकांच्या ठिकाणी रिक्त असलेल्या 325 नविन होमगार्ड सदस्य नोंदणी करण्याचे आयोजन केलेले आहे. दि. 14 ऑगस्ट, 2024 चे सायं. 5.00 वाजेपावेतो ऑनलाईन अर्ज मगविणेत येत असुन होमगार्ड नोंदणीचे माहितीपत्रक नियम व अटी याबाबत विस्तृत माहिती
https://maharashtracdhg.gov.in/mahahglogi1.php
या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. तरी होमगार्ड मध्ये सेवा करु इच्छीत असलेल्या जळगाव जिल्ह्यांतील रहिवासी उमेदवारांनी नोंदणी करीत अर्ज करावा असे आवाहन श्री. अशोक नखाते, जिल्हा समादेशक होमगार्ड तथा, अपर पोलिस अधिक्षक, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377