पाचोरा भडगांव विधानसभा मतदार संघातुन 12 उमेदवार यांची माघार,तर 12 निवडणुकीच्या आखाड्यात

पाचोरा – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या कार्यक्रमाची घोषणा झालेली आहे. 18- पाचोरा विधानसभा मतदार संघातून सुमारे 25 उमेदवार यांच्याकडून 39 नामांकन पत्र दाखल होते त्यापैकी दिनांक-30/10/2024 रोजी झालेल्या छाननीत 24 उमेदवार यांचे अर्ज वैध असल्याचे प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 रोजीच्या नियोजित वेळापत्रकानुसार दिनांक 04/11/2024 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यत हा निवडणूकीतून माघारीच्या शेवट चा दिवस असून सदर दिवशी 18- पाचोरा विधानसभा मतदार संघामध्ये एकुण 12 उमेदवार यांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी मागे घेत विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्याचा तपशिल खालिल प्रमाणे.
अ.क्र.
उमेदवाराचे नांव
पक्ष
1
श्री. उत्तमराव धना महाजन
स्वाभीमानी पक्ष
2
श्री.अफसर अकबर तडवी
अपक्ष
3
श्री. नरेद्रसिंग मुख्यारसिंग सुर्यवंशी
अपक्ष
4
श्री.नितीन नामदेव पाटील
अपक्ष
5
श्रीमती पुजा अमोल शिंदे
अपक्ष
6
श्री. संजय ओंकार वाघ
अपक्ष
7
श्री. विजय नरहर पाटील
अपक्ष
8
श्री. सचिन अशोक सोमवंशी
अपक्ष
9
शेख राजु शेख सलीम
अपक्ष
10
साबीर खान शब्बीर खान
अपक्ष
11
श्री. संदिप फकीरा जाधव
अपक्ष
12
श्री. हरिभाऊ तुकाराम पाटील
अपक्ष
अंतिमत: 18- पाचोरा विधानसभा मतदार संघातुन एकुण 12 उमेदवार निवडणूक लढवित आहे. सदर उमेदवार यांचा तपशिल खालील प्रमाणे असे.
अ.क्र.
उमेदवाराचे नांव
पक्ष
चिन्ह
1
श्री. किशोर धनसिंग पाटील
शिव सेना
धनुष्यबाण
2
श्रीमती वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी
शिव सेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
मशाल
3
श्री. सतिष अर्जुन बिऱ्हाडे
बहुजन समाज पार्टी
हत्ती
4
श्री. अमित मानखॉ तडवी
वंचित बहुजन आघाडी
गॅस सिलेंडर
5
श्री.प्रताप हरी पाटील
महाराष्ट्र स्वराज्य पक्ष
सप्त किरणांसह पेनाची निब
6
श्री. मांगो पुंडलिक पगारे
बहुजन महापार्टी
कॅरम बोर्ड
7
श्री. अमोल पंडीतराव शिंदे
अपक्ष
गन्ना किसान
8
श्री. अमोल शांताराम शिंदे
अपक्ष
रोड रोलर
9
श्री. निळकंठ नरहर पाटील
अपक्ष
बॅट
10
श्री. मनोहर आण्णा ससाणे
अपक्ष
नागरिक
11
श्री. दिलीप ओंकार वाघ
अपक्ष
शिट्टी
12
श्रीमती वैशाली किरण सुर्यवंशी
अपक्ष
ऑटो रिक्षा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



