पुणे – येथील एस.बी.पाटिल हायस्कूलमध्ये झालेल्या राज्यस्तरीय कुराश कुस्ती स्पर्धेत कुमारी शगुन संदीप पाटिल गो,से हायस्कूल ( 28 kg) गटात सिल्वर मेडल, कुमारी आरुषी संदीप पाटील गो.से.हायस्कूल (40kg) गटात सिल्वर मेडल तसेच कुमारी शर्वरी निलेश कुलकर्णी (63 kg) गटात कास्य पदक मिळवीले यांना वस्ताद श्री दिनेश पाटील पहिलवान यांचे मोलाचे मारगदर्शन लाभले आणि श्री निलेश कुलकर्णी यांचे ही मार्गर्शन लाभले
या सर्वांचे महावीर व्यायाम शाळा व क्रीडा संस्थांचे अध्यक्ष श्री राजेंद्र सुकदेव पाटिल यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात आणि श्री कैलास आमले सर. श्री सुनील पाटील सर रवी पाटील शरद पहिलवान (नाना) अमोल पवार आदित आमले, रियाज बागवान , रवीभाऊ ठाकूर श्री भटू पहिलवान रवी पाटील, ललित पाटिल, सचिन पाटील ,अमित पाटिल ,सुरवाडे सर इंद्रजित पहिलवान,भुरा पहिलवान.किशोर भोई, पप्पू पहिलवान या सर्वांनी महिला मल्लाचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्यात.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377