
पाचोरा दि. 12 – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात विद्यार्थी विकास व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दि. 07 नोव्हेंबर 2025, शुक्रवार रोजी राष्ट्रीय गीताचे जनक कवी बंकिमचंद्र चटोपाध्याय लिखित ‘वंदे मातरम’ गीताच्या निर्मितीला 150 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त महाविद्यालयाच्या ICT सभागृहात या गीताचा सामूहिक गायनाचा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार मा. श्री. भाऊसाहेब दिलीप ओंकार वाघ, चेअरमन मा. श्री. नानासाहेब संजय ओंकार वाघ, मानद सचिव मा. दादासाहेब ॲड. महेश सदाशिवराव देशमुख व व्हा. चेअरमन मा. श्री. नानासाहेब व्ही. टी. जोशी यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाला विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या व वाणिज्य आणि व्यवस्थापन अभ्यासमंडळाच्या सदस्या मा. प्रा. सुरेखा पालवे, प्राचार्य मा. प्रा. डॉ. शिरीष बी. पाटील, उपप्राचार्य मा. प्रा. डॉ. वासुदेव एस. वले, उपप्राचार्य मा. प्रा. डॉ. जे. व्ही. पाटील, IQAC समन्वयक डॉ. शरद बी. पाटील, डॉ. के. एस. इंगळे, प्रा. एस. टी. सूर्यवंशी, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. एस. बी. तडवी, डॉ. वाय. बी. पुरी, प्रा. आर. बी. वळवी, रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. क्रांती सोनवणे, प्रा. अतुल पाटील, डॉ. माणिक पाटील, विद्यार्थी विकास महिला अधिकारी डॉ. शारदा शिरोळे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील भोसले, प्रा. शुभम राजपूत, रासेयो सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रदीप रुद्रसवाड, विद्यार्थी विकास सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. अमित गायकवाड, प्रा. नितीन पाटील, प्रा. किरण पाटील, प्रा. सुनील पाटील, प्रा. रोहित पवार, प्रा. गौतम निकम, प्रा. सागर पाटील, प्रा. गोकुळ कऱ्हाडे, डॉ. प्राजक्ता शितोळे, डॉ. सरोज अग्रवाल, प्रा. सुवर्णा पाटील, प्रा. जयश्री वाघ, प्रा. संजिदा शेख, डॉ. सपना रावते, प्रा. सुनीता तडवी, प्रा. जयश्री महाजन, प्रा. काजल पाटील, प्रा. प्रियंका पाटील, श्री. संतोष महाजन, श्री. राजेंद्र पाटील, श्री. एस. के. पाटील, प्राध्यापक, कार्यालयीन अधिकारी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



