आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
आरोग्य व शिक्षण
Trending

राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभाग क्र 9 साठी राबविले कोविड १९ लसीकरन शिबिर

पाचोरा,दि १९कोरोना महामारीच्या समूळ उच्चाटणासाठी आज जागतीक स्तरावर प्रयत्न होताना दिसत आहे.या महामारीला आवर घालन्यासाठी सततचे प्रयत्न सुरु आहे यावर जरी अजुन औषध उपलब्ध नसले तरी त्यापसुन बचाव करणे साठी आज कोरोना लस बाजारात उपलब्ध आहेत.भारतीय नागरिकांचे कोविड १९ लसीकरनव्हावे यासाठी केंद्र व राज्य सरकारे काम करीत आहे. ज्या गतीने आज देशाचे लसीकरन सुरु आहे त्यादृष्टीने पाहता भारत कोरोना लसीकरनात अव्वल स्थानिच असेल

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग 9 चे नगर सेवक तथा पीटीसी चेअरमन नानासो संजय वाघ व सौ रंजनाताई प्रकाश भोसले नगरसेविका,यांनी आज दि 18 सप्टे रोजी महालपुरे मंगल कार्यालय येथे  मा.आ.दिलीपभाऊ वाघ यांचे मार्गदर्शनाखाली खाली प्रभागातील नागरिकांनसाठी कोविड१९ लसीकरन शिबिर राबवून कोरोना महामारी निर्मूलन या राष्ट्रीय कार्यात आपल्या परीने सहभाग नोंदवून नागरिकांचे आरोग्याची काळजी घेत व पक्षीय भुमिकेतुन आपले समाजाभिमुख उत्तरदायित्व पार पाडले.वेळोवेळी स्थानिक नागरिकांच्या मदतीला ते सदैव तत्पर असल्याचे दिसून येते अनेक ठिकाणी लसीकरना सुरु असताना आपल्या प्रभागातील नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांचे नाव ऑनलाईन नोंदणी करुण देणे व कोविड १९ लसीचा पहिला व दुसरा डोस मिळने पर्यंत नोंदी करणे हे सर्व काम बूथ वरील उपस्थित सहकारी यांचे मार्फत करुन घेतले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील श्री भोलाअप्पा चौधरी,श्री प्रकाश भोसले,महिला आघाडीतील सौ सरलाताई पाटील, रेखाताई देवरे ,आकाश वाघ,मनीष बाविस्कर सर,संजय सूर्यवंशी,सतीश देशमुख,बाबाजी ठाकरे,निलेश पाटील,उमेश एरंडे,गौरव शिरसाठ ,हेमंत पाटील, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या शिबीरासाठी अचूक नियोजन केल्याचे यावेळी दिसून आले

आरोग्य विभागातील कर्मचा-यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी समाधान वाघ यांचे मार्गदर्शनाखाली आपले कर्तव्य बजावले

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!