महाराष्ट्र
भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे जिल्हाधिकारी कार्यालयात वाचन
जळगाव, दि.26 : संविधान दिवसानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील आवारात आज सकाळी
भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे (प्रशासन), तहसीलदार सुरेश थोरात यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377