रावेरचा लाचखोर वन परीक्षेत्रीय अधिकारी,अँन्टी करप्शन ब्युरोच्या सापळयातअडकला
लाच मागणी अहवाल
▶️ युनिट – जळगाव.
▶️ तक्रारदार- पुरुष,वय-53, रा.औरंगाबाद ता.जि.औरंगाबाद.
▶️ आलोसे-
श्री.मुकेश हरी महाजन, वय-४५, व्यवसाय-नोकरी वन परिक्षेत्रीय अधिकारी (RFO) ,वन परीक्षेत्रीय.विभाग,रावेर. ता.रावेर जि.जळगाव.
रा.वन विभागाचे शासकीय निवासस्थान, रावेर ता.रावेर जि.जळगाव. वर्ग-२.
▶️ लाचेची मागणी- प्रथम 1,30,000/-रू.लाच मागणी तडजोडीअंती 1,15,000/-रु.
▶️ लाचेची मागणी – दि.22/11/2021
▶️ लाचेचे कारण -.
तक्रारदार हे शासकीय कंत्राटदार असुन त्यांनी जळगाव जिल्ह्यातील वन विभागाकडुन रावेर तालुक्यात ए.एन.आर रोपवन अंतर्गत चेनसिंग फेनसिंग व गेटचे काम हे ऑनलाईन ई-निवेदेव्दारे १.पाल क.नं.५५, २.लोहारा क.नं.२४ व ३. जिनसी क.नं.९ असे तीन कामे रितसर मिळवलेले होते. तीनही कामांपैकी पाल क.नं.५५ हे काम पुर्ण झालेले असुन. सदर कामाचा 26,00,00/- रूपयांचा धनादेंश त्यांना मिळालेला आहे व लोहारा क.नं.२४ चे काम पुर्ण झालेले आहे परंतु सदरचे कामाचा त्यांना धनादेश मिळालेला नसुन पाल व लोहारा या दोन्ही कामांचे ५% प्रमाणे पैसे द्यावे लागतील म्हणुन पाल क.नं.५५ या कामाचा धनादेश दिलेला असल्याने सदर कामासाठी लोकसेवक यांनी ५% प्रमाणे तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष प्रथम 1,30,000/-रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 1,15,000/- रुपये लाचेची मागणी केली म्हणुन आरोपी लोकसेवक यांचेविरुध्द आज दि.१८/०१/२०२२ रोजी रावेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.
▶ मार्गदर्शक-
1) मा.श्री.सुनील कडासने साो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि,नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
2) मा.श्री.एन.एस.न्याहळदे,अप्पर पोलीस अधिक्षक,ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्र, नाशिक
3) मा.श्री.सतीश डी.भामरे, साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
▶ पर्यवेक्षण अधिकारी-
श्री.शशिकांत श्रीराम पाटील , पोलीस उप अधीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव.
▶ तपास अधिकारी-
श्री.शशिकांत श्रीराम पाटील , पोलीस उप अधीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव.
▶ सापळा व मदत पथक-
DYSP. श्री.शशिकांत एस. पाटील, PI.श्री.संजोग बच्छाव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील,पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी,पो.ना.सुनिल शिरसाठ, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर, पो.कॉ.प्रदिप पोळ.
▶ आरोपीचे सक्षम अधिकारी- मा.वन संरक्षक साो, वन संरक्षक, कार्यालय,धुळे.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव. अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगांव
@ दुरध्वनी क्रं. 0257-2235477
@ मोबा.क्रं. 8766412529 @ टोल फ्रि क्रं. 1064
.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377