पाचोरा – शहरातील पुनगांव रोडवरील बुरहानी स्कुल समोरील ग्रांउडवर एका युवकाचा खुन झाला असून खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक केली आहे.
शहरातील पुनगांव रोडवरील असलेल्या बुरहानी स्कुल च्या समोरच्या मोकळे जागेवर शुभम नाना शेवरे या २४ वर्षीय युवकाचा निघृन खुन झाला असून या प्रकरणी आठ पेक्षा जास्त युवकांना ताब्यात घेतले आहे. फॉरेसिंस लॅब चे पथक रात्रीच दाखल झाले आहेत पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील सह पथकाने जोरदार तपास चक्रे सुरू केले. आरोपी सुटायला नको हवे यासाठी पोलीस बारीक तपास करीत आहेत. मयत जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.खुनात नवीनच युवकांचा समावेश असल्याने पोलीस देखील चक्रावले आहेत..
.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber