पाचोर्यात भाजपा विरोधात महाविकास आघाडी चा उद्रेक
पाचोरा, दि 24- भाजपा सरकार ने ईडी चा वापर करुन ना. मलिक यांना अटक केल्याचे निषेधार्थ आज तहसीलदार कार्यालयात महाविकास आघाडी ने आक्रोश केला
भाजपा ने देशात ईडी चा वापर करुन राजकीय लोकांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ना. नवाब मलिक यांनी भाजपचे विरोधात जोरदार पुरावे सादर करुन विरोध केल्यामुळे ना. मलिक यांना ईडी मध्ये अटक केली आहे. याच्या विरोधात पाचोर्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना महाविकास आघाडी ने तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आ. दिलीप वाघ, कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, राष्ट्रवादी कांग्रेस तालुका अध्यक्ष विकास पाटील,नितीन तावडे,सनी वाघ, रणजित पाटील, शालिग्राम मालकर, वासु महाजन, भोला चौधरी, वाजिद बागवान, प्रकाश पाटील, मिस्तरी, खलील देशमुख, कॉंग्रेस चे प्रा. एस. डी. पाटील,राहुल शिंदे, चौधरी, अमजद मौलाना, ईस्माईल तांबोळी,अल्ताफ पठाण, सचिन सोनवणे, रवी सुरवाडे, शिवसेना शाकीर बागवान आदीं उपस्थितीत होते. यावेळी घोषणा देण्यात आल्या. नायब तहसीलदार श्री सोनार यांनी निवेदन स्वीकारले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377