पाचोरा शिवसेना(उबाठा) तर्फे बाल कुस्तीपटू कु.शर्वरीचा सत्कार

पाचोरा, दि.20- येथील शिवसेना (उबाठा ) कार्यालय येथे नुकतीच नाशिक येथे विभागस्तरीय कुस्ती स्पर्धेत १४/५४ वयोगटात बुरानी इंग्लिश मेडियम स्कूल पाचोरा ची विद्यार्थिनी कु.शर्वरी निलेश कुलकर्णी रा.स्टेट बँक कॉलनी,पाचोरा यांची निवड झाली.त्यानिमित्त यशस्वी विद्यार्थिनीचे कौतुक तसेच सत्कार सौ.वैशालीताई सूर्यवंशी (शिवसेना नेत्या) यांनी केला.त्याप्रसंगी या विद्यार्थीनीच्या यशामागे उभे असनारे श्री.कैलास आमले सर (कुस्तीगिरी संघाचे अध्यक्ष,संस्थापक अध्यक्ष महावीर व्यायाम शाळा पाचोरा) , श्री.दिनेश सुकदेव पाटील ( प्रशिक्षक ), विद्यार्थीनीचे वडील श्री.निलेश कुमार कुलकर्णी ,आई सौ.स्मिता निलेश कुलकर्णी यांचाही सत्कार सौ.वैशालीताई यांनी केला.याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख श्री.अनिल सावंत,श्री.दिपक पाटिल,श्री.दत्ताभाऊ जडे,श्री.दादाभाऊ चौधरी,श्री.राजेंद्र राना,श्री.पपु जाधव,श्री.अभिषेक खांडेलवाल,श्री.अजय पाटील,श्री.हेमंत पाटील,श्री.राजूभैय्या,श्री.ग़फ़्फ़ारभाई,श्री.जितेंद्र जैन,युवासेना तालुका प्रमुख श्री.भुपेश सोमवंशी,शहरसंघटक प्रशांत सोनार,श्री.नाना वाघ,श्री.डि.डि.नाना,श्री.धरम काका,श्री.संतोषपाटील सर,श्री.शुभम राजपूत,श्री.अतुल चौधरी,व आदि सर्व शिवसैनिक उपस्थित होते
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



