महाराष्ट्र
WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.
पाचोरा येथे बास्केटबॉल ग्रुप तर्फे खुल्या राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन.
02/23/2024
पाचोरा येथे बास्केटबॉल ग्रुप तर्फे खुल्या राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन.
पाचोरा – दिनांक 22 फेब्रुवारी रोजी पासून पाचोरा येथील एस एस एम एम महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर राज्यस्तरीय खुल्या बास्केट बॉल स्पर्धेचे…
जळगाव मध्ये झाले विभागीय महसूल स्पर्धेचे उदघाटन
02/23/2024
जळगाव मध्ये झाले विभागीय महसूल स्पर्धेचे उदघाटन
ताणतणाव निवारण्यासाठी खेळ हा उपचार ; अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तंदुरुस्त राहण्यासाठी खेळत राहावे– पालकमंत्री गुलाबराव पाटील ▪️या स्पर्धेत 14 क्रीडा प्रकार…
टंचाई आराखडा, रेशनकार्ड, संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांच्या आधारलिंकची कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या जिल्हाधिकारी यांच्या सूचना
02/22/2024
टंचाई आराखडा, रेशनकार्ड, संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांच्या आधारलिंकची कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या जिल्हाधिकारी यांच्या सूचना
जळगाव दि.22 – जिल्ह्यातील पाणीदार तालुके सोडून सर्व तालुक्यातील पाणी टंचाई /चाऱ्याचे आराखडे तयार करावेत. तसेच निवडणुकीपूर्वी रेशनकार्ड, संजय गांधी…
दिल्लीत केंद्रीय जल आयोगास मंत्री अनिल पाटील यांची भेट; आयोग पाडळसे धरण प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत घेण्यासाठी सकारात्मक
02/21/2024
दिल्लीत केंद्रीय जल आयोगास मंत्री अनिल पाटील यांची भेट; आयोग पाडळसे धरण प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत घेण्यासाठी सकारात्मक
जळगाव दि.21 – अमळनेर तालुक्यातील पाडळसे येथील निम्न तापी प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत घ्यावा साठी केंद्रीय जल आयोगाकडे सादर…
पाचोरा येथील तब्ब्ल 5 महिनेपासून अंगणवाडीताई पगारापासून वंचित, राज्यशासना कडे तक्रार दाखल. न्याय मिळेल ?
02/21/2024
पाचोरा येथील तब्ब्ल 5 महिनेपासून अंगणवाडीताई पगारापासून वंचित, राज्यशासना कडे तक्रार दाखल. न्याय मिळेल ?
पाचोरा – तालुक्यात अंगणवाडी मदतीसांचा पगार नियुक्ती पासून अद्यापही झाला नसल्याने या ताईंवर मोठा अन्याय होत असल्याने पाचोरा तालुक्यातील समाजसेवक…
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक
02/20/2024
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर मराठा आरक्षणासाठी घेतलेला निर्णय ऐतिहासिक, धाडसी आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारा-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, दि. 20…
जाणता राजा’ महानाट्यास जळगावकरांच्या उदंड प्रतिसादात ‘
02/19/2024
जाणता राजा’ महानाट्यास जळगावकरांच्या उदंड प्रतिसादात ‘
छत्रपती शिवाजी महाराजांच्या असीम कार्यामुळे त्यांचे नाव या भूमीवर अचंद्र सुर्य असणार आहे पालकमंत्री गुलाबराव पाटील जाणता राजा महानाट्य पाहायलाच…
जळगावकरांना अनुभवता येणार ‘जाणता राजा’ महानाट्य ; 350 व्या शिवराज्यभिषेक वर्षानिमित्त आयोजन
02/16/2024
जळगावकरांना अनुभवता येणार ‘जाणता राजा’ महानाट्य ; 350 व्या शिवराज्यभिषेक वर्षानिमित्त आयोजन
▪️ 18 ते 20 फेब्रुवारी हे तीन दिवस पोलीस कवायत मैदानात होणार महानाटय ▪️ महानाट्यासाठीच पास विविध शासकीय कार्यालयात उपलब्ध…
केळी पीक विमा अपील पात्र प्रस्तावावर कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश
02/14/2024
केळी पीक विमा अपील पात्र प्रस्तावावर कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश
जळगाव दि.14- जळगाव जिल्ह्यातील केळीच्या पीक विम्या बाबत ज्यांचे प्रकरण नामंजूर झालेले आहेत. त्याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हा…
एम. एम. महाविद्यालयात ‘कॅन्सर मुक्त भारत’ या विषयावर व्याख्यान
02/12/2024
एम. एम. महाविद्यालयात ‘कॅन्सर मुक्त भारत’ या विषयावर व्याख्यान
पाचोरा – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा येथील विद्यार्थी…