पाचोरा येथील शिंदे इन्स्टिट्यूटऑफ फार्मसी चा निकाल 100%
पाचोरा – येथील नामांकित गिरणाई शिक्षण संस्था संचालित “शिंदे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च” महाविद्यालयाचा प्रथम वर्ष डिपलोमा फार्मसी चा निकाल 100 टक्के लागला आहे. महाविद्यालयाचे प्रथम वर्ष होते.
शिंदे फार्मसी महाविद्यालयातील पहिल्या पाच क्रमांकाचे गुणवंत विद्यार्थी खालील प्रमाणे .
प्रथम क्रमांक- यामिनी समदानी,
द्वितीय क्रमांक -शितल अग्रवाल
तृतीय क्रमांक -महेश हेडा
चतुर्थ क्रमांक -श्रद्धा समदानी व
पाचवा क्रमांक -प्राची पाटील.
जळगाव जिल्ह्यातील उत्तम गुणवत्ता व व्यवस्थापन राखणाऱ्या गिरणाई शिक्षण संस्थेने उत्तम असे शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून दिल्यामुळे व सर्व सुखसुविधा महाविद्यालयात उपलब्ध असल्यामुळे हे यश मिळाले असल्याचे मनोगत यशस्वी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे. तसेच संस्थेचे अध्यक्ष तात्यासाहेब पंडित शिंदे, भाजपाचे तालुकाध्यक्ष युवानेते अमोल भाऊ शिंदे, संस्थेचे सर्व संचालक व प्राचार्य मनोज पाटील तसेच शिक्षक वृंद यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377