आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र

भाजपा मधुन माजी शिवसैनिकांची घर वापसी शिंदेसेना सुखावली!


Vdo पाहण्यासाठी youtube ओपन करा. व चॅनल सबस्क्राईब करा

पाचोरा,दि 1 – शिवालय, शिवसेना कार्यालय चिंतामणी कॉलनी पाचोरा येथे भाजपला धक्का देत असंख्य कार्यकर्त्यांसह पंचायत समिती माजी सदस्य ज्ञानेश्वर सोनार यांनी शिवसेनेत घर वापसी केली तर कोकडी तांडा, वडगाव जोगे, वडगाव आंबे खुर्द, वडगाव आंबे बुद्रुक, वडगाव आंबे, भोकरी, सावखेडा. परिसरातील असंख्य कार्यकर्ते विविध क्षेत्रातील पक्षातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने तांडा नंबर 2 धनंजय मोहन राठोड भूमेद्रसिंग भिमसिंग राठोड सचिन टेकचंद राठोड दिनकर जगन चव्हाण बालचंद हरी चव्हाण विजय सोनसिंग राठोड सोनसिंग काळू राठोड निखिल टेकचंद राठोड विकास अण्णा जाधव राहुल आला सिंग राठोड प्रशांत प्रेमसिंग राठोड अनिल मखराम राठोड
विनोद मोर सिंग राठोड इतर कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची निर्धार व्यक्त करीत सदर व्यक्तींनी आ.किशोर आप्पा पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये प्रवेश केला यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गणेश पाटील माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय भाऊ गोहिल उपस्थित होते.

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

बातमी लाईक  करा,शेअर करा

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!