क्षत्रिय मराठा परिवार उत्तर महाराष्र्ट अध्यक्ष पदी अँड.बी.आर.पाटील यांची नियुक्ती

भडगाव –लोण प्र उ ता. भडगाव या लहान खेड्यातील रहीवाशी अँड.भाऊसाहेब पाटील यांची नुकतीच क्षत्रिय मराठा परिवार उत्तर महाराष्र्ट कार्यकारी प्रमुख पदी निवड करण्यात आली.क्षत्रिय मराठा परिवाराचे संस्थापक बापुसाहेब पाटील,गौरव पवार व सर्व प्रदेश कार्यकारणीपर्फे एकमताने त्यांची निवड करण्यात आली.
यापुर्वी बी.आर .पाटील हे जळगाव जिल्हा वकील समीती अध्यक्ष होते.ते राजाराम पा.यांचे नातु आहेत.या यशाबाबत महेश पाटील,भुषण बोरसे,ज्ञानेश्वर भोसले,ईश्वर पाटील अनिल पाटील,हेमत पाटील,अभिजीत पाटील,रामकृष्ण बोरसे,अविनाश पाटील,रमेश जाईगडे,गणेश लोकरे,विजय पाटील इ.सर्व क्षत्रिय मराठा परिवाराच्या वरिष्ठ पदाधिकारी यांनी कौतुक व अभिनंदन केले.


.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



