राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत रवाना

पाचोरा दि.5 –राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीसाठी जाणाऱ्या वाहनाचे पूजन करून नारळ वाढवताना माजी आमदार दिलीपभाऊ वाघ सोबत युवा नेते भूषण दादा वाघ,विधानसभा क्षेत्रप्रमुख नितीन दादा तावडे,तालुका अध्यक्ष विकास पाटील सर,युवक जिल्हा उपाध्यक्ष अझहर भैय्या खान,युवक जिल्हा सरचिटणीस उमेश भाऊ एरंडे,युवक शहर अध्यक्ष सुदर्शन सोनवणे,युवक तालुका अध्यक्ष अभिजीत पवार,पंकज गढरी, मुन्ना भाऊ परदेशी,अपुर्व दादा थेपडे,सुनील पाटील सर,शिवा देशमुख,रोशन पाटील,विलास भामरे, गौरव पाटील,गौरव शिरसाठ,हेमंत पाटील,महेश माळी, प्रदीप वाघ,कृष्णा सर,पंकज शिंदे,ऋषी शेलार,योगेश कुमावत,दीपक पाटील,सागर महाजन,शुभम पाटील,शुभम देसले,प्रसाद पाटील,जनार्दन पाटीलअमोल पाटील,चेतन पाटील,पियुष पाटील,रोहित वाणी, श्याम वाडेकर,शरद वारुळे, व आदी युवक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



