पांडे मतिमंद निवासी विद्यालय पाचोरा येथील कलाशिक्षकाने रेखाटले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र.

श्री संत गाडगेबाबा शिक्षण संस्था पाचोरा संचलित स्वर्गीय कालिंदीबाई पांडे मतिमंद निवासी विद्यालय पाचोरा येथील कलाशिक्षक श्री आबासाहेब काशिनाथ महाले सर यांनी 14 एप्रिल 2024 ला महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने चित्र रेखाटले.
महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर.. यांचे पोट्रेट पेंटिंग पाहून श्री संत गाडगेबाबा शिक्षण संस्थेचे संस्थापक आधारस्तंभ सन्माननीय प्रदीप एम. पांडे सर यांनी कला शिक्षक ए.के महाले सर यांचे विशेष कौतुक केलं. रेखाटलेले महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर.. यांचे पोट्रेट पेंटिंग पाहून त्यांचे सर्वत्र भरभरून कौतुक केले जात आहे. त्यांची केलेची साधना पाहून पंचक्रोशीतील हजारो नागरीक मोठ्या अभिमानाने त्यांच्या कलाचीत्रांचे कौतुक करीत असतात. तसेच त्यांचे तर्फे असंख्य विद्यार्थांना कलेचे ज्ञानार्जन दिले जात असते.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



