महाराष्ट्र
जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

जळगांव दि 14 जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, तहसीलदार सुरेश थोरात, जितेंद्र कुवर आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



