पाचोरा येथे शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल व पांडे मतिमंद विद्यालयात स्वतंत्र दीन साजरा.

पाचोरा – शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल पाचोरा येथे आज दिनांक 15 ऑगस्त 2023 रोजी 76 वा स्वतंत्रता दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी भारतमाता प्रतिमेचे पूजन करून अतिथी बडे सर,महेंद्रजी मेहता,चंपलालजी मेहता,डॉ. मयुरी तर्णीकर, साजिदा खान, विशाल निकुंभ व मुख्याध्यापक पाटील सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून झेंडा गीत,राष्ट्रगीत नंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली इयत्ता नर्सरी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे , गीत व नृत्य सादर करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती वाघ मॅडम व बोरसे मॅडम यांनी केले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे बहुमूल्य सहकार्य कार्यक्रमास लाभले.

श्री संत गाडगेबाबा शिक्षण संस्था संचलित स्व. कालिंदीबाई पांडे मतिमंद निवासी विद्यालयात स्वातंत्र्य दिवस उत्सहात आंनदात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून श्री चम्पालाल मेहता श्री महेंद्र मेहता श्री जावेद सय्यद श्री प्रदीप पांडे श्री संजय चौधरी सौ मीनाक्षीताई पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यांनतर श्री महेंद्र मेहता यांचे हस्ते राष्ट्रधवजारोहन करण्यात आले. राष्ट्राधवजारोहना नंतर राष्ट्रगीत राज्यगीत घेण्यात आले. त्यानंतर प्रमुख अतिथी यांचे विशेष मुलांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर विशेष विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्ती पर गिते तसेच नृत्याचे सादरीकरण केले. त्यानंतर पंचांळेशवर मित्र मंडळाच्या सहकार्यातून डॉ अमित वाणी डॉ. पंकज नानकर निलेशवरी खरे यांनी विशेष विध्यार्थ्यांची रक्त तपासणी शिबीर घेऊन तपासणी केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदाने परिश्रम घेतले.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



