माळी समाजा तर्फे श्रीसंत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवनी समाधी सोहळाच्या निमित्त प्रतिमेचे पूजन

पाचोरा – येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, प्रमुख अतिथी माजी आमदार भाऊसाहेब दिलीप भाऊ वाघ साहेब भाजपा.तालुका अध्यक्ष भाऊसाहेब अमोल भाऊ शिंदे साहेब उद्योजक. आण्णासो मुकुंद बिलदीकर साहेब युवा नेते सुमित किशोर पाटील साहेब. ह.भ.प.योगेशजी महाराज ह.भ.प. सौ.सुनिताताई महाराज.मंदीराच्या पुजारी ह.भ.प.विमलताई सुतार या सर्व मंडळींचे स्वागत करताना सर्व माळी समाजाचे कार्यकर्ते तसेच जिल्हाध्यक्ष..शाहीर विठ्ठल एकनाथ महाजन माऊली,पत्रकार.राहुल बाबुलाल महाजन , अॅडव्होकेट बी.जी महाजन सर माजी अध्यक्ष.अर्जुंन बारकु महाजन मोहाडीकर शिवाजी देवचंद महाजन अनिल शिवाजी महाजन साहेब. गजानन रामदास महाजन सर प्रमोद पोपटराव महाजन सर प्रविण उर्फ पिंटु मधुकर महाजन नाभिक समाजाचे सचिव.चिंतामण सिताराम जाधव माजी उपाध्यक्ष.शांताराम रामदास महाजन हिरामण शंकर महाजन संदीप बापुराव पाटील माळी सर सेवा निवृत्त ग्रामसेवक आप्पा देविदास महाजन व तसेच माळी समाज बहुजन समाज बांधव उपस्थित होते.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



