शारदा इंग्लिश मीडियम स्कूल च्या विद्यार्थ्यांनी क्रीडा शालेय क्रिडा स्पर्धात यश

पाचोरा– येथे 14 नोव्हेंबर 2022 रोजी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या या स्पर्धेमध्ये शारदा इंग्लिश मीडियम स्कूल च्या विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने भाग नोंदविला व या स्पर्धेमध्ये घवघवीत यश मिळवले तालुकास्तरीय तायक्वादो स्पर्धेत जागृती जाधव कृष्णा भगवान जाधव प्रणय कदम रोहित पाटील पुनम धनगर कोमल धनगर व दिव्या पाटील या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले व त्यांची जिल्हास्तरावर निवड झाली आहे.तसेच यश सोनवणे या विद्यार्थ्याने 23 नोव्हेंबर रोजी स्केटिंग स्पर्धेत यश संपादन करून तो जिल्हास्तरावर स्पर्धेसाठी पात्र झाला आहे.या सर्व विद्यार्थ्यांना जिल्हास्तरावर यश संपादन करण्यासाठी चेअरमन माननीय प्रदीप जी पांडे सर व मुख्याध्यापक श्री डी ए पाटील सर, निलेश पांडे ,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचरी वृंद यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



