पाचोरा येथे आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त भारतीय जनता पार्टी सदस्य जोडो अभियान.

पाचोरा – पाचोरा शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त भारतीय जनता पार्टी सदस्य जोडो अभियान राबविण्यात आले. सदर अभियानाचा शुभारंभ पाचोरा भडगाव मतदार संघाचे मा. आमदार भाऊसो.दिलीप वाघ यांच्या हस्ते करण्यात आला.प्रसंगी नानासो.संजय वाघ, भाऊसो.मधुकर काटे,भाऊसो.सुभाष पाटील, बापूसो.प्रदीप पाटील,दादासो.डॉ. शांतीलाल तेली, दादासो. रमेश वाणी,तात्यासो.शिवदास पाटील, अण्णासो.वासुदेव माळी,दादासो. सुदाम वाघ, दादासो.हारूण देशमुख, आप्पासो.सतीश चौधरी, दादासो.अशोक मोरे,दादासो.शरद पाटील, दादासो.भूषण वाघ,बापूसो. नंदू सोमवंशी, निलेश पाटील, नानासो.व्ही.टी.जोशी, दादासो.सुरज वाघ,विनोद पाटील, भगवान मिस्तरी,बंडू नाना,अँड. ललित सुतार,सुनील पाटील, हरीश पाटील,निलेश पाटील, अनिल पाटील,वाजिद बागवान,ए.जे. महाजन, बंटी पाटील,गणेश पाटील, विशाल पाटील तसेच महिला आघाडीच्या ताईसो. सुचेता वाघ, ताईसो.ज्योती वाघ,ताईसौ. प्रमिला वाघ,ताईसो.सरला पाटील, ताईसो. जयश्री मिस्त्री,ताईसो.सुरेखा पाटील, ताईसो.दीपमाला पाटील व बहुसंख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



