संत गाडगेबाबा पुण्यतिथी दिनानिमित्त माणुसकी ग्रुप कळमसरा यांच्या विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्ताने माणुसकी ग्रुप कळमसरा यांच्या विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक २० डिसेंबर २०२२ वार मंगळवार रोजी सकाळी ०८ वाजेपासून दुपारी १२ वाजेपर्यंत करण्याचे योजिले आहे.तरी या राष्ट्रव्यापी समाजव्यापी उपक्रमास आपले मोलाचे योगदान द्यावे जेणेकरून आपल्या आजूबाजूच्या गरजू लोकांना रक्ताची गरज भासल्यास आपल्या रक्तदानाने त्या लोकांच्या आपण निस्वार्थ भावनेने मदत करू शकतो हा भाव मनात ठेवून रक्तदानास उपस्थित राहून रक्तदान करावे ही नम्र विनंती असे आवाहन माणुसकी समूहाचे जिल्हाध्यक्ष तरुण समाजसेवक गजानन क्षीरसागर यांनी केले आहे.
प्रत्येक रक्तदात्याला डॉ.महेंद्र गीते यांच्याकडून श्रीमद् भगवतगीता जीवन ग्रंथ देण्यात येणार आहे.
प्रमुख मान्यवर
👉महेंद्र वाघमारे साहेब, (सहाय्यक पोलीस निरीक्षक पिंपळगाव हरेश्वर.)
👉 अशोक दादा चौधरी (सरपंच कळमसरा.)
👉डॉ.महेंद्र गीते. (संचालक गीते डेंटल क्लिनिक शेंदुर्णी)
👉 वंदनाताई चौधरी (सामाजिक कार्यकर्त्या)
👉 चंद्रकांत गीते (केंद्रीय रिझर्व पोलीस मुबई)
👉 नितीन क्षीरसागर (केंद्रीय रिझर्व पोलीस हैदराबाद)
👉प्रशांत महाले,(माणुसकी ग्रुप,जामनेर)
प्रमुख सहकार्य
ग्रुप ग्रामपंचायत,सर्व गणपती, दुर्गा उत्सव मंडळ व गावकरी मंडळी कळमसरा
शिबिरासाठी संपर्क
समाजसेवक गजानन क्षीरसागर.
मो.९०२१२१२३२२
दत्तात्रय तेली (टेलर)मो.७८७५१३७३४१.
गजानन चौधरी.
मो.९३२५७८२३२५
गजानन पाटील.
९८९०४०४३३९.
राजेंद्र हटकर.
मो.९९२२७१३३९९.
रक्तदान शिबिराचे ठिकाण
श्रीराम मंदिर, कळमसरा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377