शिवसेना (उ.बा.ठा.) तर्फे शेती विमा संदर्भात एक दिवसीय धरणे आंदोलन

पाचोरा, दि 15 – आज दिनांक 15-2-2023 रोजी पी. एम. किसान पिक योजना संदर्भात एक दिवशी धरणे आंदोलन माननीय सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्या नेतृत्वात संपन्न झाले.याप्रसंगी श्री अरुण पाटील (जिल्हाप्रमुख शेतकरी सेना) यांनी शेतकरी हितार्थ मुद्दे श्री कुंदन बारी जिल्हा समन्वयक पिक विमा कंपनी (AIC) यांच्यासमोर मांडले तसेच शिवसेना (उ.बा.ठा.) पाचोरा-भडगाव यांच्या वतीने माननीय उपविभागीय अधिकारी, माननीय तहसीलदार सो. तसेच कृषी अधिकारी सो. यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात पाचोरा तालुक्यात 14 हजार 18 शेतकऱ्यांनी खरीप 2022 चा विमा हप्ता शासनाने ठरवून दिलेल्या निकषावर आधारित भरलेला असताना विमा कंपनीने मनमानी करीत 6 हजार 198 शेतकऱ्यांना कमी अधिक प्रमाणात तुटपुंजी रक्कम मंजूर केली मात्र 8000 शेतकरी नुकसानग्रस्त असताना अद्याप पर्यंत विमा रक्कम मंजूर केली नाही अशा प्रकारे शेतकरी हितार्थ मुद्दे मांडण्यात आले.
सौ.वैशाली ताई सूर्यवंशी(शिवसेना नेत्या),दिपकसिंग राजपूत(शिवसेनाजिल्हाप्रमुख),उद्भवभाऊमराठे(उपजिल्हाप्रमुख),श्री.अरुणपाटील(जिल्हाप्रमुख,शेतकरिसेना)श्री.रमेशबाफ़ना,(ता.प्रमुख शेतकरीसेना), शरदपाटील(तालुकाप्रमुख), श्री.राजूभैय्या(मा.जि.प.सदस्य),श्री.अरुण ताम्बे (मा.पं.स.सदस्य), श्री.विनोद बाविस्कर(उपजिल्हा संघटक),श्री.ज्ञानेश्वर पाटील(ता.संघटक),श्री.अनिल सावंत,श्री.दिपक पाटील(शहरप्रमुख,पाचोरा),श्री.भरत खांडेलवाल(मा.नगरसेवक,पाचोरा),श्री.जितेंद्र जैन,श्री.संजय चौधरी,श्री.मिथुन वाघ,सौ.तिलोतमा मौर्य(उपजिल्हा संघटिका,महिला आघाडी),सौ.जयश्री येवले व सौ.कुंदन पण्ड्या(शहर संघटिका),सौ.अनितापाटील व मंदाकिनी पारोचे(समन्वयिका,महिला आघाडी),श्री.संदीपजैन(युवासेना उपजिल्हाप्रमुख),श्री.भुपेशसोमवंशी(युवासेनातालुकाप्रमुख),हरीशदेवरे (यु.शहरप्रमुख),प्रशांत सोनार, गौरव पाटील, जगदिश महाजन,पप्पू जाधव,अजय पाटिल,प्रतीक पाटील चंद्रकांत पाटील,लोकेशपाटील,निलेश गवळी,सचिन तेली,विशाल पाटील,ओमपाटील,रूपेश पाटील , श्री.मुन्ना तोमर,श्री.देवीदास बहिरम,श्री.राहुल चौधरी,श्री.सचिन चौधरी,श्री.ईश्वर देशमुख,अमरसिंग पाटील,श्री.रमेश पाटिल,नांद्रा,श्री.विनोद पाटिल,नांद्रा,श्री.समाधान पाटील, कुरंगी,श्री.विनोद खरे,श्री.कैलास तेली,श्री.अतुल चौधरी,श्री.वेदराज कपाटे,श्री.गोपाल पाटील, राजुरी, श्री.हिलाल पाटील, शिंदाड, श्री.ज्ञानेश्वर पिरा पाटिल,श्री.प्रवीण हवाळे,श्री.चंद्रकांत बंसिलाल,श्री.आन्ना परदेशी,श्री.शे.हुसेन,श्री.अनिल पाटिल,श्री.अनिल परदेशी,श्री.दिलीप भिला पाटिल,श्री.सुरेश माळी,श्री.देवीदास पाटिल,हडसन आदि सर्व शिवसेना,युवासेना,महिला आघाडीचे मान्यवर उपस्थित होते.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



